"तू मला आवडतेस, तुला जे हवे ते मी देईन’ म्हणत २२ वर्षीय विवाहित तरुणीसोबत २७ वर्षीय तरुणाचे अश्लील चाळे, वाळूज MIDC तील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २२ वर्षीय विवाहितेसोबत २७ वर्षीय तरुणाने "तू मला आवडतेस, तुझ्या नवऱ्यासोबत राहू नकोस, तुला जे हवे ते मी देईन,’ असे म्हणत अश्लील चाळे केले. ही घटना शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी १० च्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील तिसगाव परिसरात घडली.

अर्जुन पाचुंदे (वय २७, रा. तिसगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्‍याच्याविरुद्ध विवाहितेने तक्रार दिली. त्‍यावरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २२ वर्षीय विवाहिता पती, सासू, सासऱ्यांसोबत तिसगाव परिसरात राहते. नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली असताना अर्जुनने तिचा हात पकडून अश्लील चाळे केले. तिने विरोध करत आरडाओरड सुरू केली. त्‍यामुळे अर्जुनने तिला जीवे मारण्याची धमकी देत पळ काढला. विवाहितने घरी येऊन पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्‍यानंतर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कामावरून घरी परतणाऱ्या महिलेला अडवून म्‍हणाला, तुमचे पती चक्कर येऊन पडले, पुढे महिलेसोबत जे घडले ते धक्कादायक, गुलमंडीत काय घडलं...

Latest News

कामावरून घरी परतणाऱ्या महिलेला अडवून म्‍हणाला, तुमचे पती चक्कर येऊन पडले, पुढे महिलेसोबत जे घडले ते धक्कादायक, गुलमंडीत काय घडलं... कामावरून घरी परतणाऱ्या महिलेला अडवून म्‍हणाला, तुमचे पती चक्कर येऊन पडले, पुढे महिलेसोबत जे घडले ते धक्कादायक, गुलमंडीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कामावरून घरी परतणाऱ्या महिलेला तुमचे पती चक्कर येऊन पडल्याचे सांगून सोबत नेले. एका ठिकाणी बसवून...
नाव अनिल शिंदे, शिक्षण १२ वी, फुकटचे ५० लाख असे उडवले की वाचूनच थक्‍क व्हाल!, सिडको पोलिसांनी आवळल्‍या मुसक्या!!, 
दुचाकीला ट्रकने उडवले, आजीचा मृत्‍यू, नात-नातू गंभीर जखमी, रुग्णालयातून घरी परतत होते, सिल्लोड तालुक्‍यातील भीषण दुर्घटना
१२ हून अधिक गुन्हे, अट्टल गुन्हेगाराची धारदार शस्त्र हातात घेऊन आकाशवाणी चौकात दहशत!
नाल्यात ३ इमारती, त्‍यातली एक चक्क ४ मजली!; शेख काझीम यांची करामत महापालिकेने बुलडोझर लावून पाडली!!; दुसऱ्या दिवशी नारेगावमध्ये ८१ अतिक्रमणे उद्‌ध्वस्त
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software