- Marathi News
- सिटी क्राईम
- SHOCKING : होमवर्क केला नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मार...
SHOCKING : होमवर्क केला नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यावर हैवान बनून कोसळला शिक्षक !; अमानुष मारहाण, पार्श्वभागासह हातपाय सुजवले !!, वाळूजमधील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील संतापजनक घटना
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्याच्या पार्श्वभागासह हात, पाय सुजले आहेत. मारहाणीचे तीव्र व्रण दिसून आले आहेत. वाळूज पोलिसांनी हैवान बनलेल्या या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पैठणच्या ‘या’ गावातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
३०-३० घोटाळा : सूत्रधाराचा जिवलग मित्र सुदाम चव्हाण अटकेत!
By City News Desk
Latest News
20 Aug 2025 22:14:59
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्याच्या...