- Marathi News
- सिटी क्राईम
- छ. संभाजीनगरचे ३ वकील झाले मुंबई हायकोर्टाचे जज !
छ. संभाजीनगरचे ३ वकील झाले मुंबई हायकोर्टाचे जज !
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : औरंगाबाद खंडपीठातील ॲड. वैशाली जाधव, ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे आणि ॲड. आबासाहेब शिंदे यांची मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासह १४ जणांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी बुधवारी (२७ ऑगस्ट) मान्यता दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
गुड न्यूज : गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स, वाहनांनी आता घाटीत रुग्णांची नेआण!
By City News Desk
छ. संभाजीनगरचे ३ वकील झाले मुंबई हायकोर्टाचे जज !
By City News Desk
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
By City News Desk
Latest News
28 Aug 2025 20:05:27
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जरजरी बक्ष उर्स महोत्सवाच्या पावित्र्यास व येणाऱ्या भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे,...