- Marathi News
- सिटी क्राईम
- गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना के...
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्तबंबाळ!!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मध्यरात्री गल्लीत गोंधळ घालणाऱ्यांना टोकल्याने गारखेडा परिसरातील नवनाथनगरात राडा झाला. चौघांनी मिळून एका युवकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. सध्या या युवकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) पहाटे पावणेदोनच्या सुमारास (मध्यरात्री) घडली. पुंडलिकनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
गुड न्यूज : गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स, वाहनांनी आता घाटीत रुग्णांची नेआण!
By City News Desk
छ. संभाजीनगरचे ३ वकील झाले मुंबई हायकोर्टाचे जज !
By City News Desk
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
By City News Desk
Latest News
28 Aug 2025 22:31:31
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय...