- News
- सिटी क्राईम
- पुन्हा पोलिसावर हल्ला, पोलीस उपनिरीक्षकांना शिवीगाळ करून गाडीची चावी हिसकावून घेतली अन् पायी पाठवले...
पुन्हा पोलिसावर हल्ला, पोलीस उपनिरीक्षकांना शिवीगाळ करून गाडीची चावी हिसकावून घेतली अन् पायी पाठवले..., नारळीबागेतील घटनेने हद्दच केली...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांत सातत्याने पोलिसांवर हल्ले होत आहेत. पोलिसांना शिवीगाळ करून धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. कठोर कारवाई होत नसल्याने अशा लोकांची हिंमत वाढतच चालली आहे. आता जे घडलं, ते अवघ्या शहर पोलीस दलासाठी चिंतनीय बाब आहे. तपासासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना चक्क एकाने गाडी इथे का लावली म्हणून शिवीगाळ केली, गाडीची चावी काढून घेत चक्क पायी पाठवले. पोलिसांनी इथं यायचं नाही, असंही धमकावण्यात आलं. सिटी चौक पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (२२ मार्च) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास नारळीबागेत घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या, सिल्लोड तालुक्यातील सारोळ्याची घटना
By City News Desk
Latest News
23 Mar 2026 20:22:25
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात असणाऱ्या पशुधनांचे योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी-विक्री पारदर्शक व्हावी यासाठी त्यांचे टॅगिंग...

