- Marathi News
- सिटी क्राईम
- तिने सोबत येण्यास नकार देताच दोघांची तिच्या पतीला बेदम मारहाण, धारदार शस्त्राचे वार! ; सिडको एन ७ म...
तिने सोबत येण्यास नकार देताच दोघांची तिच्या पतीला बेदम मारहाण, धारदार शस्त्राचे वार! ; सिडको एन ७ मधील थरार
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीपासून वेगळे राहणाऱ्या महिलेने सोबत येण्यास नकार दिल्याने आधी तिला मारहाण केली. नंतर तिच्या पतीला बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. यात तिचा पती जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (७ ऑगस्ट) सकाळी साडेआठला सिडको एन ७ मधील अयोध्यानगरात घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Feature : जीवनातील रहस्ये कळतात जिभेवरून
By City News Desk
श्रीमंत-गरीब भेद करणाऱ्या पाडापाडीविरुद्ध छ. संभाजीनगरात मोठा मोर्चा!
By City News Desk
चोर तो चोर अन्... जुना बायजीपुऱ्यात चोराने हद्दच केली...
By City News Desk
मध्यवर्ती बसस्थानकासमोर अंधारात सुरू होती ‘लपाछपी’
By City News Desk
Latest News
09 Aug 2025 15:05:52
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून तिघांनी पेरू विक्रेत्याला चाऊस कॉलनीत नेले. तिथे मारहाण करत चाकूने...