- Marathi News
- सिटी क्राईम
- अबब... साडेचार लाखांचे मोबाइल जवाहरनगर पोलिसांनी मिळवले परत!; तक्रारदारांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य!...
अबब... साडेचार लाखांचे मोबाइल जवाहरनगर पोलिसांनी मिळवले परत!; तक्रारदारांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य!!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले २० महागडे मोबाइल पोलिसांनी तांत्रिक तपासातून परत मिळवले असून, एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचे हे मोबाइल ज्याचे होते त्यांना आज, १२ ऑगस्टला परत करण्यात आले. या वेळी हरवलेला, चोरीला गेलेला मोबाइल परत मिळाल्याने सर्वांनी पोलिसांचे आभार मानले.

छत्रपती संभाजीनगर नागरिकांना आवाहन करण्यात येते की मोबाइल हरवला किंवा चोरी गेल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. जेणेकरून शोधकार्य अधिक प्रभावीपणे करता येईल.
- सचिन कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जवाहरनगर पोलीस ठाणे
आणखी महत्त्वाच्या बातम्या
भल्या पहाटे लोटाकारंजा येथे चोरट्याने दाखवली करामत, तरुणाची पोलिसांत धाव
By City News Desk
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश
By City News Desk
Latest News
13 Aug 2025 18:13:40
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गुन्ह्यांचे प्रमाण पार टोकाला पोहोचले आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून झालेला वादही जिवावर...