- Marathi News
- सिटी क्राईम
- हार्टॲटॅकने दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांचा आयकॉन हॉस्पिटलमध्ये राडा!; गणेश कॉलनीतील घटना
हार्टॲटॅकने दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांचा आयकॉन हॉस्पिटलमध्ये राडा!; गणेश कॉलनीतील घटना
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हार्टॲटॅकमुळे उपचार सुरू असताना रुग्ण दगावला. त्यानंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावून रुग्णाच्या नातेवाइकांनी मोठा जमाव हॉस्पिटलमध्ये जमवून शिवीगाळ, धमक्या देत गोंधळ घातला. हा प्रकार ३० जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत सुरू असल्याने अखेर सिटी चौक पोलिसांकडूनच रुग्णाच्या नातेवाइकांविरुद्ध अनधिकृतरित्या जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गणेश कॉलनीतील आयकॉन हॉस्पिटलमध्ये घडला. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हार्टॲटॅकमुळे उपचार सुरू असताना रुग्ण दगावला. त्यानंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावून रुग्णाच्या नातेवाइकांनी मोठा जमाव हॉस्पिटलमध्ये जमवून शिवीगाळ, धमक्या देत गोंधळ घातला. हा प्रकार ३० जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत सुरू असल्याने अखेर सिटी चौक पोलिसांकडूनच रुग्णाच्या नातेवाइकांविरुद्ध अनधिकृतरित्या जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गणेश कॉलनीतील आयकॉन हॉस्पिटलमध्ये घडला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
By City News Desk
संजयनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जण पकडले
By City News Desk
Latest News
31 Aug 2025 21:44:33
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये जे. के. कंपनीजवळ आयशर वाहनाने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू...