- Marathi News
- उद्योग-व्यवसाय
- छ. संभाजीनगर जिल्ह्यात ४ नव्या एमआयडीसी, सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांचा विरोध
छ. संभाजीनगर जिल्ह्यात ४ नव्या एमआयडीसी, सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांचा विरोध
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ नव्या एमआयडीसी होणार आहेत. यात सटाणा, अंबेलोहळ, आरापूर आणि सिल्लोडचा समावेश असून, सिल्लोड एमआयडीसीला शेतकऱ्यांनी विरोध केल्याने सरकार एक पाऊल मागे येण्याची शक्यता आहे.
सटाणा : सरकारी जमीन २८.८९ हेक्टर, खासगी जमीन १०९.९२ हेक्टर एकूण-१३८.८१ हेक्टर
अंबेलोहळ : सरकारी जमीन-३.४० हेक्टर, खासगी जमीन- १६७.०९ हेक्टर, एकूण १७०.०९ हेक्टर
आरापूर : सरकारी जमीन- ९.६० हेक्टर, खासगी क्षेत्र- ७५२.४३ हेक्टर, एकूण ७६२.०३ हेक्टर
सिल्लोड : एकूण जमीन २९०.९१ हेक्टर सर्वाधिक खासगी जमीन.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
By City News Desk
Latest News
29 Aug 2025 20:31:27
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या...