- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- State News : लई भारी… सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट!
State News : लई भारी… सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. -ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 3000 वरून 6000 रुपये, तर उपसरंपचाचे मानधन 1000 रुपये वरून 2000 रुपये.-ज्या ग्रामपंचायतीची […]
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
-ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 ते 8000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 4000 वरून 8000 तर उपसरपंचाचे मानधन 1500 वरून 3000 रुपये
-ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन 5000 वरून 10,000 तर उपसरपंचाचे मानधन 2000 रुपये वरून 4000 रुपये
या मानधनवाढीपोटी राज्य शासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

