- News
- पॉलिटिक्स
- भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वावर पुन्हा मंत्री शिरसाटांचे तोंडसुख, म्हणाले कार्यकर्त्यांपासून पळ काढणे
भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वावर पुन्हा मंत्री शिरसाटांचे तोंडसुख, म्हणाले कार्यकर्त्यांपासून पळ काढणे चुकीचे!; आता युतीचा प्रयत्न म्हणजे ‘डोकेफोडी'चे काम!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वावर स्वपक्षातून अनेक प्रश्न उठत असताना, आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही मंत्री अतुल सावे आणि खा. भागवत कराड यांच्यावर तोंडसुख घेतले. उमेदवारी न मिळालेल्या आक्रमक कार्यकर्त्यांना सामोरे जाण्याऐवजी सावे, कराडांनी पळ काढावा लागला. त्याबद्दल ते म्हणाले, की नेत्यांनी कार्यकर्त्यांना सामोरे गेले पाहिजे. तुम्ही त्यांच्यापासून पळ काढत असाल, तर तुमचीच चूक आहे, असा टोला त्यांनी लगावला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 08:04:19
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाचखोर तत्कालीन पोलीस अंमलदार यमाजी लक्ष्मण खटाणे (रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला शुक्रवारी (६...

