- News
- सिटी क्राईम
- लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाचखोर तत्कालीन पोलीस अंमलदार यमाजी लक्ष्मण खटाणे (रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला शुक्रवारी (६ मार्च) सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी ४ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. कोविड काळात तंबाखू व पान मसाला विक्रीस मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी त्याने १५ हजार रुपयांची लाच घेतली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 10:15:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन् कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....

