- News
- पॉलिटिक्स
- मनपा निवडणूक : मतमोजणीसाठी असणार ४ केंद्र, कोणत्या प्रभागाची कुठे मतमोजणी होणार जाणून घेऊ...
मनपा निवडणूक : मतमोजणीसाठी असणार ४ केंद्र, कोणत्या प्रभागाची कुठे मतमोजणी होणार जाणून घेऊ...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ११५ जागांसाठी ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहरात १२६७ मतदान केंद्र राहतील. मतदानानंतर रात्री सर्व ईव्हीएम चार वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी १६ जानेवारीला सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
11 Mar 2026 16:01:56
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...

