- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर घणाघात!; म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर घणाघात!; म्हणाले...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश विकायला काढला असून, देशाचे आर्थिक धोरण सध्या अमेरिकेकडे गहाण ठेवले गेले आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचा बोलविता धनी असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींच्या या धोरणावर बोलायला तयार नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केले. या मुद्द्यांवर २ मार्चला मुंबईत वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
By City News Desk
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
By City News Desk
Latest News
27 Feb 2026 22:02:11
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...

