- News
- जिल्हा न्यूज
- दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबादहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असलेल्या पिता-पुत्राच्या दुचाकीला अचानक माकड धडकून अपघात झाला. यात वडिलांचा हात फ्रॅक्चर झाला असून, मुलालाही जबर मार लागला. ही घटना आज, २७ फेब्रुवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास दौलताबाद येथील वन विभागाच्या कार्यालयाजवळ घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
By City News Desk
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
By City News Desk
Latest News
27 Feb 2026 22:02:11
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...

