- News
- जिल्हा न्यूज
- पैठणच्या जुगार माफियाला हर्सूलच्या तुरुंगात डांबले!; १ वर्षासाठी स्थानबद्ध
पैठणच्या जुगार माफियाला हर्सूलच्या तुरुंगात डांबले!; १ वर्षासाठी स्थानबद्ध
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणचा कुख्यात जुगार माफिया फेरोज रशीद पठाण (वय ३५, रा. हमाल गल्ली, पैठण) याला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी हसूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ही कठोर कारवाई केली. फेरोज हा पैठण शहरात ऑनलाइन जुगार आणि मटक्याचा धंदा करत होता.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
दौलताबादजवळ माकडाने घडवला अपघात, पिता-पूत्र जखमी, असा घडला अपघात...
By City News Desk
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा!
By City News Desk
Latest News
27 Feb 2026 22:02:11
मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : भल्याभल्यांना टक्कर देऊन पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविणारे ठाकरे...

