- News
- पॉलिटिक्स
- बेगमपुऱ्यात ठाकरे गटाला भगदाड!; माजी नगरसेवक विनायक पांडेंसह समर्थक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
बेगमपुऱ्यात ठाकरे गटाला भगदाड!; माजी नगरसेवक विनायक पांडेंसह समर्थक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीमुळे अनेक माजी नगरसेवक भाजप, शिंदे गटात येण्यास इच्छुक आहेत. आज, १८ डिसेंबरला सकाळी ठाकरे गटाचे बेगमपुऱ्यातील माजी नगरसेवक विनायक उर्फ गणू पांडे यांनी समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केला. मंत्री अतुल सावे यांनी त्यांचे स्वागत केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
By City News Desk
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 14:00:50
जगातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनसाथीबद्दल जाणून घ्यायचे असते. प्रत्येकाला त्याचे लग्न लव्ह मॅरेज असेल की अरेंज मॅरेज असेल हे जाणून...

