- News
- पॉलिटिक्स
- प्रहार पक्षाचा ९ ऑगस्टला छ. संभाजीनगरात भव्य मोर्चा, आ. बच्चू कडू करणार नेतृत्त्व
प्रहार पक्षाचा ९ ऑगस्टला छ. संभाजीनगरात भव्य मोर्चा, आ. बच्चू कडू करणार नेतृत्त्व
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १७ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा आक्रोश मोर्चा ९ ऑगस्टला क्रांतीदिनी दुपारी १:३० वाजता क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू करणार आहेत. मोर्चाला शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जमणारच. लाखोंच्या उपस्थितीत मोर्चा काढणारच, आम्हाला कोण अडवते ते बघू, असा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १७ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा आक्रोश मोर्चा ९ ऑगस्टला क्रांतीदिनी दुपारी १:३० वाजता क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू करणार आहेत. मोर्चाला शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जमणारच. लाखोंच्या उपस्थितीत मोर्चा काढणारच, आम्हाला कोण अडवते ते बघू, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, वैजापूर तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
17 Dec 2025 15:47:02
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गायरान जमिनीवर घर बांधणाऱ्या सरपंच महिलेला जिल्हाधिकाऱ्यांनी पदास अपात्र ठरवले. या कारवाईविरोधात सरपंचांनी विभागीय...

