- News
- जिल्हा न्यूज
- भरधाव ट्रॅक्टरने २ दुचाकींना उडवले, १ ठार, ३ जखमी, गंगापूर तालुक्यातील घटना
भरधाव ट्रॅक्टरने २ दुचाकींना उडवले, १ ठार, ३ जखमी, गंगापूर तालुक्यातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले. यात दिवाळीची खरेदी करून परतणाऱ्या पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही दुर्घटना गंगापूर तालुक्यातील लासूरस्टेशनजवळील धामोरी फाट्यावर गुरुवारी (१६ ऑक्टोबर) दुपारी अडीच वाजता घडली. याच ट्रॅक्टरने समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ आणखी एका दुचाकीला उडवले. ते दोन दुचाकीस्वारही जखमी झाले आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

