- Marathi News
- जिल्हा न्यूज
- भाऊ, नातीच्या मृत्यूनंतर वृद्धाचा हार्टॲटॅकने मृत्यू, १३ च दिवसांत गायकवाड कुटुंबात ३ मृत्यू झाल्...
भाऊ, नातीच्या मृत्यूनंतर वृद्धाचा हार्टॲटॅकने मृत्यू, १३ च दिवसांत गायकवाड कुटुंबात ३ मृत्यू झाल्याने फुलंब्रीचे आळंद शॉक्ड!
On

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : आळंद (ता. फुलंब्री) येथे घरात लागोपाठ ३ मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १३ दिवसांपूर्वी मोठ्या भावाचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला आलेल्या नवविवाहित नातीला आठवणी असह्य होऊन हार्टॲटॅक येऊन मृत्यू झाला. या घटनेच्या तेराव्या दिवशीच हार्टॲटॅकने दुसऱ्याही भावाचा मृत्यू झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सूट असो किंवा जीन्स... आता कपडे नाही तर कपाळ पाहून लावा टिकली
By City News Desk
पित्यानेच ८ महिन्यांच्या बाळाला घेतले चावे!, नारेगावची धक्कादायक घटना
By City News Desk
चिकलठाण्यात खून!; खाणावळीतच मित्राचे मित्रावर चाकूने सपासप वार
By City News Desk
Latest News
30 Aug 2025 22:31:54
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा गाव आणि पैठण तालुक्यातील गेवराई बुद्रूकमध्ये सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत...