अद्‌भूत रहस्यमयी कार्यक्रम आज, उद्या छ. संभाजीनगरात, अनेकांची उत्सुकता ताणली... कुठे, कधी आहे कार्यक्रम जाणून घेऊ...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : संमोहनाचा अद्‌भूत रहस्यमयी कार्यक्रम आज, ३० ऑगस्ट आणि उद्या, ३१ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. पॉवर ऑफ सबकॉन्शिअस माइंड असे या कार्यक्रमाचे नाव असून, या कार्यक्रमातून अनेक जण दुर्धर आजारातून बरे झाल्याची उदाहरणे समोर आल्याने अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमाला सातत्याने मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

अभ्यासाच्या किंवा स्वभावाच्या कोणत्‍याही समस्यांवर या कार्यक्रमातून मात करता येते. अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडले आहे. आयडियल निसर्गोपचार केंद्र, आकृती आर्केड (अंडर ग्राऊंड हॉल ) महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर, वरद गणेश मंदिराशेजारी, समर्थनगर येथे हा कार्यक्रम आज व उद्या सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होईल. या कार्यक्रमातून संमोहनशास्त्र खात्रीपूर्वक शिकता येते. कार्यक्रमात प्रवेश मोफत असून, कॉल करून नाव नोंदणी अनिवार्य आहे. त्‍यासाठी  8087492943 / 9850170936 या क्रमांकावर इच्‍छुकांनी संपर्क करावा.

मन एकाग्र होत नाही, स्मरणशक्ती व आत्मविश्वासाचा अभाव, सतत राग व चिडचिडेपणा, नकारात्मक, नको ते विचार सतावणे, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती?, मानवी स्नेह संबंध जमत नाही, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, घरात अशांती, नोकरी व व्यवसायात अपयश आदी समस्यांवर या कार्यक्रमातून मात करता येते. या कार्यक्रमाचे आधीचे व्हिडीओज व्हिडिओज पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा : https://youtube.com/@sahebraonandedkar-k3q?si=nSD_TaA8O2LAGP0w

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी

Latest News

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा गाव आणि पैठण तालुक्‍यातील गेवराई बुद्रूकमध्ये सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत...
तरुणीने दोन दिवसांपूर्वी मोबाइल घेतला, कामावरून घरी येताना दुचाकीस्वाराने हिसकावून ठोकली धूम!, एएस क्लबजवळील घटना
महत्त्वाची बातमी : छ. संभाजीनगरात ‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांत आता रोज एक तास खेळासाठी; जिल्हाधिकारी स्वामी यांची घोषणा
शेजाऱ्याच्या छतावर बसवलेल्या मोबाईल टॉवरमुळे तुमचे आरोग्य धोक्यात! रेडिएशन किती?, कुठे कराल तक्रार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software