नापिकीमुळे शेतकऱ्याने शेतातच उचलले टोकाचे पाऊल, सिल्लोड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सततच्या नापिकीमुळे कंटाळून ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना चारणेर (ता. सिल्लोड) शिवारात सोमवारी (२४ नोव्‍हेंबर) सकाळी समोर आली.

जनार्दन चंद्रभान होळकर (वय ४०, रा. चारनेर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेतजमीन असून, सततच्या नापिकीमुळे ते चिंतित होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अवघड झाल्याने त्यांनी नैराश्यातून शेतातच गळफास घेतला. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सोमवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...

Latest News

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले... माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहरातील माऊलीनगर भागातील गव्हाच्या शेतात मंगळवारी (३ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास क्रूर मातेने...
कावीळ सदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
घरात आग लागून ६ जण होरपळले, दशमेशनगरातील घटना
महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...
१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software