- News
- सिटी क्राईम
- वाळूजच्या या गल्लीत चाललंय काय?; दोन महिलांवर अनैतिक व्यवसायात लिप्त असल्याचा रहिवाशांना संशय...
वाळूजच्या या गल्लीत चाललंय काय?; दोन महिलांवर अनैतिक व्यवसायात लिप्त असल्याचा रहिवाशांना संशय...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज येथील गुरुदत्त कॉलनीतील गल्ली क्रमांक ३ मधील एका घरात संशयास्पद हालचाली सुरू असतात. रात्रीअपरात्री लोक येतात. दारू पिऊन गोंधळ घालतात. दोन महिलांकडून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा संशय रहिवाशांना असून, यामुळे पूर्ण कॉलनीची बदनामी होत आहे. त्रस्त रहिवाशांनी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
By City News Desk
ड्रग्जमाफियाची अशपाक पटेलची चंपा चौक, शहागंजमधून काढली धिंड
By City News Desk
Latest News
24 Feb 2026 21:57:49
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन...

