- News
- जिल्हा न्यूज
- ठाकरे गटाचे वैजापूरचे उमेदवार परदेशींच्या निकटवर्तीयांवर आयकरचे छापे!, छ. संभाजीनगरसह वैजापूरमध्ये क...
ठाकरे गटाचे वैजापूरचे उमेदवार परदेशींच्या निकटवर्तीयांवर आयकरचे छापे!, छ. संभाजीनगरसह वैजापूरमध्ये कसून चौकशी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपमधून बाहेर पडून ठाकरे गटात जात वैजापूर मतदारसंघाची उमेदवारी मिळवणारे दिनेश परदेशी यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची वक्रदृष्टी पडली आहे. वैजापूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष रवींद्र संचेती, संचालक विनय सुराणा यांच्या घर व कार्यालयांवर छापेमारी करून चौकशी करण्यात आली. बुधवारी (६ नोव्हेंबर) सकाळी सहालाच २५ वाहनांचा ताफा एकाचवेळी धडकला. यात नागपूर, नाशिक, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपमधून बाहेर पडून ठाकरे गटात जात वैजापूर मतदारसंघाची उमेदवारी मिळवणारे दिनेश परदेशी यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची वक्रदृष्टी पडली आहे. वैजापूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष रवींद्र संचेती, संचालक विनय सुराणा यांच्या घर व कार्यालयांवर छापेमारी करून चौकशी करण्यात आली. बुधवारी (६ नोव्हेंबर) सकाळी सहालाच २५ वाहनांचा ताफा एकाचवेळी धडकला. यात नागपूर, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या आयकर विभागांच्या तीन पथकांचा समावेश होता.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
Latest News
17 Mar 2026 11:49:46
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने हद्दच केली. थेट ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये घुसून तिकीट काढायला आलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चाकू...

