- Marathi News
- सिटी डायरी
- मोठी बातमी : केदारनाथ यात्रेला गेलेल्या बजाजनगरच्या भाविकाचा मृत्यू, अंगावर दरड कोसळली
मोठी बातमी : केदारनाथ यात्रेला गेलेल्या बजाजनगरच्या भाविकाचा मृत्यू, अंगावर दरड कोसळली
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : केदारनाथ यात्रेला गेलेल्या बजाजनगरच्या ३८ वर्षीय भाविकाचा अंगावर दरड कोसळून आज, १६ ऑगस्टला सकाळी १० च्या सुमारास मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडी मंडीत राडा; फळविक्रेत्याला तिघांनी भोसकले!
By City News Desk
Latest News
16 Aug 2025 20:43:01
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हडको कॉर्नरजवळील दी पॅसिफिक हॉस्पिटलसमोर एसटी बसला ट्रॅक्टर मागून धडकले. यात बसचे मोठे नुकसान झाले....