- Marathi News
- सिटी क्राईम
- त्रिमूर्ती चौकातील हिरा ज्वेलर्सवाल्याने शूटिंगचे कंत्राट दिले, इव्हेंटवाल्याने ड्रोन उडवले!; गुन्हा...
त्रिमूर्ती चौकातील हिरा ज्वेलर्सवाल्याने शूटिंगचे कंत्राट दिले, इव्हेंटवाल्याने ड्रोन उडवले!; गुन्हा दाखल
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्रिमूर्ती चौकात साई हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या हिरा ज्वेलर्सच्या मालकाने नुतनीकरण केल्यानंतर उद्घाटनाच्या निमित्ताने शूटिंग करण्याचे कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या युवकाला दिले. त्याने शूटिंग करण्यासाठी ड्रोन उडवले. ही बाब तत्काळ पोलिसांच्या लक्षात आली. जवाहरनगर पोलिसांनी इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या युवकाविरुद्ध सोमवारी (१० ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडी मंडीत राडा; फळविक्रेत्याला तिघांनी भोसकले!
By City News Desk
Latest News
16 Aug 2025 20:43:01
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हडको कॉर्नरजवळील दी पॅसिफिक हॉस्पिटलसमोर एसटी बसला ट्रॅक्टर मागून धडकले. यात बसचे मोठे नुकसान झाले....