पाठीचा १०-१२ वर्षांपासून त्रास होता, मोठमोठे दवाखाने केले, पण उपयोग नव्हता, नांदेडकर यांच्या कार्यशाळेत आलो अन्‌ जणू चमत्कार झाला!; आज होणार ही कार्यशाळा, कुठे, कधी बातमीत वाचा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या व्यक्तीने संमोहनशास्‍त्र एस. के. नांदेडकर यांच्या  कार्यशाळेमुळे झालेला फायदा सांगितला. त्यांना १० ते १२ वर्षांपासून पाठीचा त्रास होता, शहरातील मोठमोठे खासगी दवाखाने केले, पण उपयोग झाला नाही. मात्र नांदेडकर यांच्या कार्यशाळेत आल्यानंतर या बाजारातून बरे झाल्याचे त्यांनी सांगितले... अशी अनेक उदाहरणे होती, ते भरभररून बोलत होते... विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना संमोहन तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांची संमोहनशास्त्र उपचार पद्धती संजीवनी ठरत आहे.

आज, २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ दरम्‍यान हा कार्यक्रम आकृती आर्केड (अंडर ग्राऊंड हॉल ) महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर, वरद गणेश मंदिराशेजारी, समर्थनगर येथे होणार आहे. कार्यक्रमाला प्रवेश मोफत असून 8087492943 किंवा 9850170936 या नंबरवर कॉल करून नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
अनेक विद्यार्थी संमोहनशास्त्र ब्रेन प्रोग्रामिंग तंत्रामुळे स्मरणशक्ती विकास, स्टेज डेअरिंग, परीक्षेची भीती अशा समस्यांतून मुक्त होत आहेत. अनेक उपचार करूनही कुठेच बरे न झालेल्या आजारावर येथे फायदा होत आहे. त्यामुळे सर्वस्तरातून प्रतिसाद लाभत आहे. कार्यशाळेला विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

कोणकोणत्या समस्यांवर लाभ?
मन एकाग्र होत नाही, स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव, सतत राग व चिडचिडेपणा, नकारात्मक, नको ते विचार सतावतात, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती, मानवी स्नेह संबंध जमत नाही, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश अशा एक ना अनेक समस्यांवर लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांची कार्यशाळा रामबाण ठरत आहे. कार्यशाळेबद्दल सुप्रसिद्ध संमोहन तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी सांगितले, की मानसिक क्षमतांचा विकास अत्यंत महत्वाचा आहे. स्पर्धात्मक युगात आपण आपल्या पाल्यांच्या मानसिक क्षमतांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. धैर्य, हिंमत, चिकाटी, स्टेज डेअरिंग, स्‍ट्रेस मॅनेजमेंट, स्टडी मॅनेजमेंट, हॅबिट मॅनेजमेंटअभावी अनेक मुले आज संपूर्ण मानसिकता बिघडून बसत आहेत. व्यसनाधीन होत आहेत. त्‍यांना नवे आयुष्य प्रदान करणारा, त्‍यांच्या मानसिक क्षमता विकासित करणारा करणारा सुपर माईंड पॅावर कार्यक्रम आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software