- Marathi News
- सिटी डायरी
- पुरस्कार सोहळ्यातच ढिश्यूमऽ ढिश्यूमऽ करणाऱ्या ३ शिक्षकांना अखेर कारणे दाखवा नोटीस, संत एकनाथ रंगमंदि...
पुरस्कार सोहळ्यातच ढिश्यूमऽ ढिश्यूमऽ करणाऱ्या ३ शिक्षकांना अखेर कारणे दाखवा नोटीस, संत एकनाथ रंगमंदिरात घडला होता प्रकार
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात संत एकनाथ रंगमंदिराच्या सभागृहाबाहेर तीन गुरुजींनी हाणामारी करत नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला होता. हे शिक्षक उस्मानपुरा पोलिसांत तक्रार करायलाही गेले होते. पण प्रकरण आपल्यावरच शेकण्याच्या भीतीने त्यांनी आपसात घेतले. मात्र शिक्षकांच्या या कृतीमुळे शिक्षण क्षेत्राची नाचक्की झाली. शिक्षण विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर प्राथमिक शिक्षण विभागाने आता मारकुट्या गुरुजींना कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर
By City News Desk
वडगाव कोल्हाटीत तरुणीची, रांजणगाव शेणपुंजीत तरुणाची आत्महत्या
By City News Desk
जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी शिरले अन् पुढे घडला हा थरार...
By City News Desk
Latest News
16 Sep 2025 19:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्तीने अश्लील कृत्य करत दोन तास दुचाकीवरून...