पूजा पवार, डॉ. प्रतीक्षा गवारे यांना न्याय द्या; छत्रपती संभाजीनगरात वकिलांचा आक्रोश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रतीक्षा भुसारे, ओहरगावची १७ वर्षीय पूजा पवार यांच्यासह विविध घटनांतील पीडित महिलांना न्याय देण्याच्या मागणीसाठी जिल्हा वकील संघाने बुधवारी (२८ ऑगस्ट) दुपारी जिल्हा न्यायालय ते क्रांती चौकापर्यंत निषेध मोर्चा काढून आक्रोश केला. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची प्रकरणे जलदगतीने चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करण्याची वकिलांनी केली. मोर्चात डॉ. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रतीक्षा भुसारे, ओहरगावची १७ वर्षीय पूजा पवार यांच्यासह विविध घटनांतील पीडित महिलांना न्याय देण्याच्या मागणीसाठी जिल्हा वकील संघाने बुधवारी (२८ ऑगस्ट) दुपारी जिल्हा न्यायालय ते क्रांती चौकापर्यंत निषेध मोर्चा काढून आक्रोश केला.

महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची प्रकरणे जलदगतीने चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करण्याची वकिलांनी केली. मोर्चात डॉ. प्रतीक्षाचे फोटो पाहून तिचे काका, मामा, भाऊ यांना रडू कोसळले. त्‍यामुळे सारेच गहिवरले. आंदोलनात जिल्हा वकील संघाचे ॲड. अध्यक्ष मिलिंद पाटील, वकील संघाचे सचिव तीर्थराज चावरे, उपाध्यक्ष सुनील पडुळ, महिला उपाध्यक्षा सुवर्णा डोणगावकर, सहसचिव करण गायकवाड, सदस्य राहुल भगत, कैलास जाधव यांच्यासह जिल्हाभरातील वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...

Latest News

एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले... एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एसटी बसने प्रवास करत असाल तर तुम्हाला सतर्क करणारी ही बातमी आहे. चोर महिलांच्या...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
लग्नात व्हीआयपी पाहुणे आणण्यासाठी कल्पना उकळत होती पैसे!; स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता रमेशची सन्मानपत्रे खरी की खोटी, पोलिसांकडून तपास सुरू 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software