आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारीचा, त्वरीत निपटारा करावा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : शासनाचा विविध सेवा सुविधा ऑनलाईन पध्दसतीने करुन जलदगतीने तक्रारी चे निराकरण करावे, सर्वसामान्ये नागरिकांना या तंत्रज्ञानाचा वापर करुन कुठलाही त्रास होणार नाही. तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजामध्येा वापर करुन तक्रारीचा निपटारा त्विरीत करावा, असे निर्देश दिलीप स्वारमी यांनी दिले. आपले सरकार पोर्टल राज्या मध्येे प्रभावी पध्दातीने राबविणेकरीता जिल्हाेधिकारी कार्यालयात मा. जिल्हारधिकारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : शासनाचा विविध सेवा सुविधा ऑनलाईन पध्दसतीने करुन जलदगतीने तक्रारी चे निराकरण करावे, सर्वसामान्ये नागरिकांना या तंत्रज्ञानाचा वापर करुन कुठलाही त्रास होणार नाही. तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजामध्येा वापर करुन तक्रारीचा निपटारा त्विरीत करावा, असे निर्देश दिलीप स्वारमी यांनी दिले.

आपले सरकार पोर्टल राज्या मध्येे प्रभावी पध्दातीने राबविणेकरीता जिल्हाेधिकारी कार्यालयात मा. जिल्हारधिकारी यांच्या‍ उपस्थितीत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्याात आले.

प्रशिक्षणासजिल्हाा परिषद चे मुख्यस कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हा धिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हासधिकारी (सा.प्र.) प्रभोदय मुळे, मंत्रालयातील ई गव्हहर्नन्स तज्ञ देवांग दवे, हर्षल मंत्री तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा 100 टक्केस निपटारा व्हाीवा यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले. यावेळी निवडणूकीत 22 अॅप हाताळले असल्याेचे जिल्हावधिकारी यांनी सांगितले. आपल्याय जिल्ह्याीची माहिती पोर्टलवर देणे चांगले काम आहे. आपले सरकार 2.0 असे पोर्टल तयार करण्याात आले आहे. या पोर्टलअॅपचा उपयोग अधिका-यांवरील कामाचा ताण कमी करण्यातसाठी होईल.

ई गव्ह र्नन्सत तज्ञ देवांग दवे यांनी या अॅपचा उपयोग नागरीक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद सेतू निर्माण करणारे ‘आपले सरकार 2.0’ शासनाचा महत्वेपूर्ण प्रकल्पग आहे. जिल्ह्या तील नागरिकांसाठी ऑनलाईन पध्दचतीने तक्रार दाखल करता यावी व प्रशासनाने ऑनलाईन पध्द तीने तक्रारीचे निवारण करावे यासाठी ‘आपले सरकार 2.0’ ही तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यानत आलेले आहे. हे पोर्टल तक्रारीचे निराकरण करण्या ची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक वापरकर्ता, अनुकुल प्लॅयटफॉर्म प्रदान करुन तक्रारी मांडण्याेसाठी आणि वेळेवर निराकरण करण्याुसाठी सक्षम करते. नागरीकांनी ऑनलाईन तक्रार केल्यायस कमी वेळेत तक्रार निवारण करता येईल.या अॅपमध्येड तक्रार 500 ऐवजी 1 हजार शब्दाकत मांडण्या ची सुविधा दिली आहे. यामुळे नागरिकांचे होणारे हेलपाटे टाळता येतील. तक्रारी 21 दिवसात निकाली काढण्यांचे शासन निर्णयही निर्गमित केला. यामुळे शासनात आणि सामान्ये जनतेत कामकाजाबाबत पारदर्शकता राहील, असे देवांग दवे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी या प्रशिक्षणास उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी यांना ‘आपले सरकार 2.0’ या अॅप जास्तीपत जास्ति लोकांपर्यत पोहचणे व तक्रारी मार्गी लावणे याकडे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे यावेळी सांगितले
निवासी उपजिल्हााधिकारी विनोद खिरोळकर यांनी प्रास्ता विकात ‘आपले सरकार 2.0’ या अॅपविषयी माहिती दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना

Latest News

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने हद्दच केली. थेट ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये घुसून तिकीट काढायला आलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चाकू...
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software