- News
- सिटी क्राईम
- शेजारणीने पतीला फॉलो केलं, महिलेची सटकली, राडा केला..., आंबेडकरनगरमध्ये काय घडलं...
शेजारणीने पतीला फॉलो केलं, महिलेची सटकली, राडा केला..., आंबेडकरनगरमध्ये काय घडलं...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : माझ्या पत्नीला इन्स्टाग्रामवर फॉलो का केले, अशी विचारणा करत एका महिलेने दोघींना सोबत आणून ३१ वर्षीय महिलेला बदडले. तिच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास आंबेडकरनगरात घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
11 Mar 2026 16:01:56
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...

