- News
- सिटी क्राईम
- ड्रग्जच्या बाजारावर पोलिसांचा मोठा घाव!; कुख्यात ड्रग्जमाफिया शेख अश्पाकसह १५ जणांच्या टोळीवर ‘मोक्क...
ड्रग्जच्या बाजारावर पोलिसांचा मोठा घाव!; कुख्यात ड्रग्जमाफिया शेख अश्पाकसह १५ जणांच्या टोळीवर ‘मोक्का’!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी ड्रग्ज बाजारावर मोठा घाव घातला आहे. कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक (वय ३२, रा. रवींद्रनगर) याच्यासह त्याच्या टोळीतील १५ जणांना ‘मोक्का’ कायदा लावला आहे. सोमवारी (२३ मार्च) पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी हा निर्णय घेतला.
अब तक ४८...
शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरात नशेचा बाजार चालवणारे अजय ठाकूर, मुकेश साळवे, रवी काळे, सय्यद फैजल ऊर्फ तेजा सय्यद एजाज, शेख जावेद ऊर्फ टिप्या, सुमित रुपेकर यांच्यासह त्यांच्या ४८ साथीदारांवर ‘मोक्का’ कायद्याखाली कारवाई केली आहे. यातून संघटीत गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना
By City News Desk
Latest News
24 Mar 2026 18:09:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील...

