- News
- सिटी क्राईम
- सिडको कॅनॉटजवळील SBI बँक सिग्नलजवळ हिट ॲन्ड; अलिशान कार दुचाकीस्वार बापलेकांना उडवून पसार, तिघे जखम...
सिडको कॅनॉटजवळील SBI बँक सिग्नलजवळ हिट ॲन्ड; अलिशान कार दुचाकीस्वार बापलेकांना उडवून पसार, तिघे जखमी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको कॅनॉटजवळील एसबीआय बँकेच्या सिग्नलजवळ सुसाट अलिशान कारने दुचाकीवरून जात असलेल्या तिघा बापलेकांना उडवले आणि पसार झाला. यात तिघेही जखमी झाले. ही घटना सोमवारी (२३ मार्च) पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना
By City News Desk
Latest News
24 Mar 2026 18:09:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील...

