- News
- सिटी क्राईम
- लिंक रोडवरील काबरू हाऊस हॉटेलमध्ये ४ गुन्हेगारांनी नाचवली तलवार!; १४ हजारांचे बिल आल्याने ‘अमराठी का...
लिंक रोडवरील काबरू हाऊस हॉटेलमध्ये ४ गुन्हेगारांनी नाचवली तलवार!; १४ हजारांचे बिल आल्याने ‘अमराठी कामगार’चा मुद्दा उपसला, राडा केला!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील लिंक रोडवरील काबरू हाऊस हॉटेलमध्ये चार गुन्हेगारांनी तलवार नाचवली. कर्मचाऱ्यांना मारहाण केली. अन्य ग्राहकांनाही धमकावले. १४ हजार ३३३ रुपयांची दारू पिल्यानंतर ते बिल बुडविण्यासाठी मॅनेजरला खुनाची धमकी देत त्याच्याच खिशातून ५ हजार रुपये काढून घेतले आणि टोळके पसार झाले. हा धक्कादायक प्रकार रविवारी (२२ मार्च) पहाटे १ च्या सुमारास (मध्यरात्री) घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोपेडेस्वार पोलीस पत्नीला रिक्षाने उडवले, मिलकॉर्नर पोलीस वसाहतीतील घटना
By City News Desk
Latest News
24 Mar 2026 18:09:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भीषण आगीने आज, २४ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर अक्षरशः हादरले. पैठण रस्त्यावरील...

