- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात तोतया पोलीस उपनिरीक्षकाचा तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार!; कोर्टाने सुनावली १०
छत्रपती संभाजीनगरात तोतया पोलीस उपनिरीक्षकाचा तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार!; कोर्टाने सुनावली १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २४ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या अमित लालखा तडवी (२४, रा. गोंदेगाव, ता. जामनेर, जि. जळगाव, ह. मु. छत्रपती संभाजीनगर) याला सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) १० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडापैकी १० हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात म्हटले आहे. तडवीने तरुणीला पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी केली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
By City News Desk
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
28 Feb 2026 22:02:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...

