- News
- सिटी क्राईम
- वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एमआयडीसीच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर प्लॉट क्र. १७ येथे लोखंडी स्टँडवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा अनधिकृतरित्या बसविण्यात रात्रीतून कुणीतरी बसवला. त्यामुळे एमआयडीसीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
By City News Desk
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
28 Feb 2026 22:02:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...

