- News
- सिटी क्राईम
- ‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळखीनंतर लग्नाच्या आमिषाने तरुणीकडे मागितले न्यूड फोटो!, एकेदिवशी एका महिलेचा...
‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळखीनंतर लग्नाच्या आमिषाने तरुणीकडे मागितले न्यूड फोटो!, एकेदिवशी एका महिलेचा तरुणीला आला कॉल, म्हणाली तू माझ्या पतीसोबत का बोलतेस?, हर्सूलची धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मेट्रोमनी साईट्सवरून होणाऱ्या फसवणुकीवर छत्रपती संभाजीनगरातील घटनेने प्रकाश टाकला आहे. हर्सूल भागात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली असून, ‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळख झालेल्या तरुणाने लग्नाच्या आमिषाने तिच्याकडे नग्न फोटो मागितले. लैंगिक सुखाची मागणी केली. विशेष म्हणजे, तो विवाहित असूनही अविवाहित सांगून हे सर्व करत होता. एकेदिवशी त्याच्या पत्नीचा कॉल तरुणीला आल्यानंतर त्याचे बिंग फुटले. हर्सूल पोलिसांनी या भामट्याविरुद्ध मंगळवारी (२५ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 10:15:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन् कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....

