- News
- सिटी क्राईम
- बेगमपुऱ्यातून ४४ वर्षीय व्यक्ती बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन
बेगमपुऱ्यातून ४४ वर्षीय व्यक्ती बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा परिसरातील रहिवासी सय्यद जाहेद निजामोद्दीन (वय ४४, व्यवसाय पान शॉप) हे १९ डिसेंबर २०२५ पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची पत्नी श्रीमती जकीया जाहेद सय्यद यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची माहिती कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
कावीळ सदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
घरात आग लागून ६ जण होरपळले, दशमेशनगरातील घटना
By City News Desk
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 16:09:17
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहरातील माऊलीनगर भागातील गव्हाच्या शेतात मंगळवारी (३ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास क्रूर मातेने...

