- News
- सिटी क्राईम
- स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला मारहाण करून लूटले, सिनेस्टाइल पाठलाग, दोघांच्या मुसक्या आवळल्या,
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला मारहाण करून लूटले, सिनेस्टाइल पाठलाग, दोघांच्या मुसक्या आवळल्या, रेल्वेस्टेशन परिसरातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अभ्यासिकेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला चौघांनी मारहाण करत लुटले. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या शेजारील व्यक्तीने विद्यार्थ्याच्या मदतीसाठी धाव घेतली असता लुटारू पळू लागले. त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करून वेदांतनगर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. दोघे पसार झाले. ३ लुटारू वैजापूरचे तर १ छत्रपती संभाजीनगरचा निघाला. ही घटना मंगळवारी (२० ऑगस्ट) रात्री रेल्वेस्टेशन परिसरातील MTDC […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अभ्यासिकेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला चौघांनी मारहाण करत लुटले. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या शेजारील व्यक्तीने विद्यार्थ्याच्या मदतीसाठी धाव घेतली असता लुटारू पळू लागले. त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करून वेदांतनगर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. दोघे पसार झाले. ३ लुटारू वैजापूरचे तर १ छत्रपती संभाजीनगरचा निघाला. ही घटना मंगळवारी (२० ऑगस्ट) रात्री रेल्वेस्टेशन परिसरातील MTDC कार्यालयाजवळ घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 10:15:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन् कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....

