- News
- सिटी क्राईम
- सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेक्सा शोरूमच्या मॅनेजरचा दारू पिऊन राडा!; पोलिसांना म्हणे, तुमची वर्...
सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेक्सा शोरूमच्या मॅनेजरचा दारू पिऊन राडा!; पोलिसांना म्हणे, तुमची वर्दी घालवतो!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेक्सा शोरूमच्या मॅनेजरने दारू पिऊन राडा केला. पोलिसांना अरेरावी, शिवीगाळ करत वर्दी घालविण्याची धमकी दिली. वैतागलेल्या पोलिसांनी अखेर बळाचा वापर करून त्याला घाटी रुग्णालयात नेले व वैद्यकीय तपासणी करवली. त्याच्याविरुद्ध शुक्रवारी (८ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (७ नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेक्सा शोरूमच्या मॅनेजरने दारू पिऊन राडा केला. पोलिसांना अरेरावी, शिवीगाळ करत वर्दी घालविण्याची धमकी दिली. वैतागलेल्या पोलिसांनी अखेर बळाचा वापर करून त्याला घाटी रुग्णालयात नेले व वैद्यकीय तपासणी करवली. त्याच्याविरुद्ध शुक्रवारी (८ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (७ नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 10:15:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन् कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....

