- News
- सिटी क्राईम
- मोठी कारवाई : मुंबईहून ड्रग्ज आणून छ. संभाजीनगरात कॉलेज विद्यार्थ्यांना विकायचे, ३ हजार रुपये प्रति...
मोठी कारवाई : मुंबईहून ड्रग्ज आणून छ. संभाजीनगरात कॉलेज विद्यार्थ्यांना विकायचे, ३ हजार रुपये प्रति ग्रॅम असायचा दर, त्रिकूटाला सिनेस्टाइल अटक
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुंबईवरून ड्रग्ज आणून कॉलेज तरुणांना पुरवणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी (२७ ऑगस्ट) रात्री खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर केली. विक्रेता दानिश मोबीन बागवान (वय २३, रा. पैठणगेट), त्याचे साथीदार नदीम सुलतान कुरेशी (रा. सिल्लेखाना) व बादल दीपक […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुंबईवरून ड्रग्ज आणून कॉलेज तरुणांना पुरवणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी (२७ ऑगस्ट) रात्री खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर केली. विक्रेता दानिश मोबीन बागवान (वय २३, रा. पैठणगेट), त्याचे साथीदार नदीम सुलतान कुरेशी (रा. सिल्लेखाना) व बादल दीपक आहुजी (रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयित तिघे दर १०- १५ दिवसांनी ऑर्डरप्रमाणे मुंबईवरून बादलच्या मदतीने ड्रग्ज आणत होते. विद्यार्थी व उच्चभ्रू वसाहतीत त्यांचे ड्रग्ज विक्रीचे जाळे होते. ड्रग्स ३ हजार रुपये प्रति ग्रॅम दराने विकायचे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

