- News
- सिटी क्राईम
- मैत्रिणीसोबत दहावीचा पेपर देण्यासाठी निघाली, परीक्षेचे साहित्य, पॅड तिच्याकडे देऊन पसार झाली १६ वर्ष...
मैत्रिणीसोबत दहावीचा पेपर देण्यासाठी निघाली, परीक्षेचे साहित्य, पॅड तिच्याकडे देऊन पसार झाली १६ वर्षांची मुलगी!; ब्रिजवाडीतील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दहावीचा पेपर देण्यासाठी गेलेली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. अपहरणाची तक्रार तिच्या आईने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (१८ मार्च) दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. ब्रिजवाडीत राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दहावीचा पेपर देण्यासाठी गेलेली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. अपहरणाची तक्रार तिच्या आईने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (१८ मार्च) दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
17 Mar 2026 16:25:20
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई...

