- News
- सिटी क्राईम
- भरधाव कार पार्किंगमध्ये शिरली; ९ वाहने उडवली, ४ जखमी, निराला बाजार चौकातील घटना
भरधाव कार पार्किंगमध्ये शिरली; ९ वाहने उडवली, ४ जखमी, निराला बाजार चौकातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार पार्किंगमधील वाहनांवर चढली. यात ८ दुचाकींसह एका कारचे मोठे नुकसान झाले असून, ४ ते ५ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. चालकाचा ब्रेकऐवजी एक्सेलेटरवर पाय पडल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ही घटना आज, २८ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास निराला बाजार येथील पर्ल […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार पार्किंगमधील वाहनांवर चढली. यात ८ दुचाकींसह एका कारचे मोठे नुकसान झाले असून, ४ ते ५ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. चालकाचा ब्रेकऐवजी एक्सेलेटरवर पाय पडल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ही घटना आज, २८ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास निराला बाजार येथील पर्ल हॉटेलसमोर घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 13:06:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...

