ब्रह्मा गिरी, गौताम पातारेंसह चार पोलीस निरीक्षकांची शहरातून बदली!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ४ पोलीस निरीक्षकांची अमरावतीला बदली झाली असून, शहरात नवे ४ पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत. वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मा गिरी, गौतम पातारे, राजेंद्र होळकर, जनार्दन सुभाष साळुंके यांची अमरावतीला बदली झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. गुरुवारी (२२ ऑगस्ट) राज्‍यात एकूण २२ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ४ पोलीस निरीक्षकांची अमरावतीला बदली झाली असून, शहरात नवे ४ पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत. वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मा गिरी, गौतम पातारे, राजेंद्र होळकर, जनार्दन सुभाष साळुंके यांची अमरावतीला बदली झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. गुरुवारी (२२ ऑगस्ट) राज्‍यात एकूण २२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यात छत्रपती संभाजीनगर शहरातील ४ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. तर नाशिकमध्ये कार्यरत दिलीप ठाकूर, अशोक शरमाळे, कुंदन जाधव व अमरावती शहरात कार्यरत रेखा लोंढे यांची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software