- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- National News : दाट धुक्यामुळे ७ बस, ३ कार एकमेकांना धडकल्या, १० जणांचा मृत्यू, २५ जखमी, उत्तरप्रदेश...
National News : दाट धुक्यामुळे ७ बस, ३ कार एकमेकांना धडकल्या, १० जणांचा मृत्यू, २५ जखमी, उत्तरप्रदेशातील भीषण दुर्घटनेने अवघा देश हादरला!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
नवी दिल्ली (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : माझा मुलगा आत आहे, कृपया त्याला वाचवा... माझी आई बसमधून उतरू शकणार नाही; ती अपंग आहे... अरे देवा... कोणीतरी कृपया माझ्या पतीला वाचवा... आता मी काय करू?... दिल्लीपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेला मथुरा यमुना एक्स्प्रेस वे आज, १६ डिसेंबरला पहाटे आक्रोशाने हादरला होता. दाट धुक्यामुळे १२७ क्रमांकाच्या माइलस्टोनजवळ पहाटे ४:३० च्या सुमारास सात बस आणि तीन कारची टक्कर झाली आणि आग लागली. सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आणि २५ जण जखमी झाले. माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य सुरू केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 20:43:14
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...

