- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीसाठी आणलेल्या ६ गायी पोलिसांनी वाचवल्या!; हर्सूल ते रेंगटीपुरा, मध्यरात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीसाठी आणलेल्या ६ गायी पोलिसांनी वाचवल्या!; हर्सूल ते रेंगटीपुरा, मध्यरात्री पिकअपने घडवला सिनेस्टाइल थरार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीसाठी आणलेल्या ६ गायी आणि ३ बैलांची सुटका शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. हर्सूल चौकातच पोलिसांनी पिकअप वाहन थांबविण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना न जुमानता चालकाने वाहन सुसाट पळवत रेंगटीपुऱ्यात आणले आणि वाहनातील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई आज (१६ डिसेंबर) पहाटे दीडच्या सुमारास करण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

