- News
- सिटी क्राईम
- अल्पवयीन चुलत बहिणींच्या अपहरणाने गंगापूरमध्ये खळबळ
अल्पवयीन चुलत बहिणींच्या अपहरणाने गंगापूरमध्ये खळबळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : अल्पवयीन चुलत बहिणींचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. ही घटना शनिवारी (३ ऑगस्ट) दुपारी घडली. जाखमातवाडी (ता. गंगापूर) येथील एक १३ वर्षांची आणि दुसरी १५ वर्षांची अशा दोघी चुलत बहिणींना कुणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. त्यातील […]
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : अल्पवयीन चुलत बहिणींचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. ही घटना शनिवारी (३ ऑगस्ट) दुपारी घडली.
जाखमातवाडी (ता. गंगापूर) येथील एक १३ वर्षांची आणि दुसरी १५ वर्षांची अशा दोघी चुलत बहिणींना कुणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. त्यातील एका मुलीच्या वडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी लहान भावाची पत्नी व दोन्ही मुली घरी होत्या. दुपारी लहान भावाच्या पत्नीने कॉल करून सांगितले, की दोन्ही मुली घरात दिसत नाहीत. त्यांना कुणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. मुलीच्या वडिलांनी नातेवाइकांना कॉल केले. पण त्यांच्याकडेही त्या गेल्या नसल्याचे समोर आले. अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
By City News Desk
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
By City News Desk
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...
By City News Desk
परीक्षेशिवाय सरकारी बँकेत नोकरी मिळण्याची संधी, पगार पॅकेजदेखील चांगले
By City News Desk
Latest News
12 Jan 2026 19:39:47
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...

