संमोहनाची अद्‌भूत शक्‍ती तुमच्या सर्व समस्या दूर शकते… छत्रपती संभाजीनगरात आज सायंकाळी तापडिया नाट्यमंदिरात होतेय कार्यशाळा; प्रवेश मोफत, नोंदणी आवश्यक, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायलाच हवा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील तापडिया नाट्य मंदिरात आज, २५ ऑगस्टला सुप्रसिद्ध संमोहन तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांचा सुपर माईंड पॉवर कार्यक्रम होणार असून, विद्यार्थी आणि यश, आनंद, संपत्ती, आरोग्य मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्‍येकासाठी हा कार्यक्रम लाभदायी आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत आहे. मात्र आधी नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी 9850170936 या क्रमांकावर संपर्क करावा, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील तापडिया नाट्य मंदिरात आज, २५ ऑगस्टला सुप्रसिद्ध संमोहन तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांचा सुपर माईंड पॉवर कार्यक्रम होणार असून, विद्यार्थी आणि यश, आनंद, संपत्ती, आरोग्य मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्‍येकासाठी हा कार्यक्रम लाभदायी आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत आहे. मात्र आधी नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी 9850170936 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत चालणार आहे.

या कार्यक्रमाबद्दल सुप्रसिद्ध संमोहन तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी सांगितले, की मानसिक क्षमतांचा विकास अत्यंत महत्वाचा आहे. स्पर्धात्मक युगात आपण आपल्या पाल्यांच्या मानसिक क्षमतांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. धैर्य, हिंमत, चिकाटी, स्टेज डेअरिंग, स्‍ट्रेस मॅनेजमेंट, स्टडी मॅनेजमेंट, हॅबिट मॅनेजमेंटअभावी अनेक मुले आज संपूर्ण मानसिकता बिघडून बसत आहेत. व्यसनाधीन होत आहेत. त्‍यांना नवे आयुष्य प्रदान करणारा, त्‍यांच्या मानसिक क्षमत विकासित करणारा करणारा सुपर माईंड पॅावर कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत आहे.

या समस्या सुटणार…
मन एकाग्र होत नाही, स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव, सतत राग व चिडचिडेपणा, नकारात्मक, नको ते विचार सतावतात, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती, मानवी स्नेह संबंध जमत नाही, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश या सर्व समस्यांवर हा कार्यक्रम रामबाण ठरतो, असे आयोजकांनी म्‍हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले!

Latest News

वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले! वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर मंगळवारी (१७ मार्च) भल्या पहाटे साडेपाचला...
‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!
कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software