अजित सिड्‌सचे MD समीर मुळे यांची ‘सियाम’च्या अध्यक्षपदी फेरनिवड

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अजित सीडस् प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे यांची सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (सियाम) अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. सन २०२४-२६ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड पुण्यात झालेल्या ११ व्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षांसह अन्य पदाधिकारी व कार्यकारी समिती सदस्य पदांसाठी निवडणूक झाली. सर्व पदांसाठी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अजित सीडस् प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे यांची सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (सियाम) अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. सन २०२४-२६ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड पुण्यात झालेल्या ११ व्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षांसह अन्य पदाधिकारी व कार्यकारी समिती सदस्य पदांसाठी निवडणूक झाली. सर्व पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आला. त्‍यामुळे निवडणूक बिनविरोध झाली, असे निवडणूक समितीचे अध्यक्ष महेंद्र देशमुख व सदस्य ॲड. नंदकिशोर देशमुख यांनी घोषित केले. नूतन कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष रितेश मिश्रा, वैभव काशिकर, सचिव किशोर वीर, खजिनदार सचिन भालिंगे, सहखजिनदार जितेंद्र सोळंकी, सहसचिव नाथा राऊत व अक्षय भरतीया तर सदस्य अजित मुळे, प्रभाकर शिंदे, शंतनू मोगल. आभार प्रदर्शन डॉ. शालिग्राम वानखेडे, किशोर वीर यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software