- Marathi News
- पॉलिटिक्स
- भाजपच्या जंबो जिल्हा कार्यकारिणीत राधाकिसन पठाडे, सुनील मिरकर, कमलेश कटारिया, तुषार शिसोदे, श्रीराम
भाजपच्या जंबो जिल्हा कार्यकारिणीत राधाकिसन पठाडे, सुनील मिरकर, कमलेश कटारिया, तुषार शिसोदे, श्रीराम शेळके, वाचा कोण कोण आहेत कार्यकारिणीत...
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी जाहीर केली आहे. यात तब्बल ११ जणांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. विविध सेल आणि मोर्चांच्या संयोजक-अध्यक्षांची निवडही घोषित करण्यात आली आहे.
हे आहेत सरचिटणीस : ज्ञानेश्वर मोठे, श्रीराम शेळके, सौ अश्विनीताई लखमले, रोषण अवसरमल.
हे आहेत चिटणीस : कमलेश कटारिया, हरीपंडीत नवथर, सुनील गावंडे, विजय चाटूफळे, नरेंद्र देशमुख, डॉ. भगवान नागरे, संजीवन सोनवणे, वाल्मिक जाधव, सौ. बेबीताई काळे, सौ. रीनाताई जंजाळ, सौ. ललिताताई शेळके.
कोषाध्यक्षपदी चंद्रशेखर मधुकर पालकर यांची निवड करण्यात आली आहे.
सोमीनाथ भालेराव (सांस्कृतिक सेल), नाथाअप्पा काकडे (पंचायत राज व ग्रामविकास), संतोष राठोड (उद्योग आघाडी), साहेबराव डिघोळे (ज्येष्ठ कार्यकर्ता सेल), रंगनाथ लघाने (शिक्षक सेल), रवींद्र काथार (क्रीडा प्रकोष्ठ), अतिश बारे (आयटी सेल), विलास पाटील (व्यापार आघाडी), पांडुरंग राठोड (भटके-विमुक्त आघाडी), शंकर बोगाने (फ्रेंड्स ऑफ भाजपा सेल), तुषार शिसोदे (सहकार सेल), अजय नागरे (साोशल मीडिया), बद्रीनाथ राठोड (अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ), सौ. सुशीलाताई फुके (बेटी बचाओ-बेटी पढाओ सेल), मनोज मुळे (सेवाभावी संस्था), गजनंद बोहरा (मन की बात संयोजक)
सौ. ऐश्वर्याताई गाडेकर (महिला मोर्चा), ऋषी नरवडे (युवा मोर्चा), भाऊसाहेब काळे (किसान मोर्चा), किशोर जगताप (अनुसूचित जाती मोर्चा), परमेश्वर नजन (ओबीसी मोर्चा), साहेबराव दांडगे (आदिवासी मोर्चा), इलियास अहमद शहा (अल्पसंख्याक मोर्चा).
दोन शहराध्यक्षांची निवड
उत्तम ढोके (फुलंब्री), मंगेश सोहनी (सोयगाव).
आणखी महत्त्वाच्या बातम्या
डॉ. आंबेडकरनगर चौकात वृद्धेला उडवून रिक्षाने ठोकली धूम !
By City News Desk
जावयाला काहीतरी सांगितल्याचा संशय, वाळूजमध्ये दोन भावांचे कुटुंब भिडले!
By City News Desk
लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
By City News Desk
Latest News
17 Aug 2025 20:04:12
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्वासाने ओळखीच्या व्यक्तीला इनोव्हा क्रिस्टा ही गाडी विकायला दिल्यानंतर तो गाडी घेऊन तर गेला, पण...